वन टू वन YouTube (ऑनलाईन)

तुमच्या चॅनेलचे ऑनलाईन संपुर्ण ॲनालिसीस
३ एक्सपर्टकडून मिळणार मार्गदर्शन
झूम सेशनच्या माध्यमातून ३ तासांत तुमच्या चुकांवर उपाय
चॅनेल ग्रो करण्यासाठी देणार भन्नाट स्ट्रेटर्जी
ॲनालिटिक्स, एससीईओ, स्क्रिप्ट रायटिंग, थंबनेल, शुट, कॅप्शनसह अनेक मुद्द्यांवर करणार गाईडन्स
भाषा- मराठी आणि हिंदी
एकूण तास:
फी: 7000 रुपये

Book a Slot

ट्रेनर्सची थोडक्यात ओळख

Sharad Bodage

PhD Scholar, MJMC, BE E&Tc
Total Experience: 13 Years

शरद बोदगे २०१० सालापासून सोशल मीडिया क्षेत्रात काम करत आहेत. २०१४ साली त्यांनी डीजी रॉयस्टर या कंपनीची सुरुवात केली असून पैसापाणी, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब आणि खेल कबड्डी या ब्रॅंडचे ते फाऊंडर आहेत. पैसापाणी हा त्यांचा युट्यूब चॅनेल २०२२ साली युट्यूब नेक्स्टअप चॅलेंजचा १५ हजार चॅनेलमधून विजेता ठरला होता. सध्या त्यांची कंटेंट विषयातच पीएचडी सुरु असून त्यांनी इंजीनिअरिंग आणि मास्टर्स इन जर्नालिझम व मास कम्युनिकेश क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. सध्या ते महाराष्ट्रातील ३००पेक्षा जास्त युट्यूबर्सला गाईड करत आहेत. कंटेंट क्रेअशन हा त्यांच्या आवडीचा विषय आहे.

Chinmay Remane

MJMC, BSc Physics 
Total Experience: 10 Years

चिन्मय रेमणे २०१३ सालापासून ब्रॅंडिंग व सोशल मीडिया क्षेत्रात ॲक्टिव आहेत. त्यांची मार्केटिंग व बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रात एक्सपर्टीज आहेत. ते डिजी रॉयस्टर कंपनीचे सहसंस्थापक असून असून पैसापाणी, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब व खेल कबड्डी ब्रॅंडचे ते फाऊंडर आहेत. पैसापाणी हा त्यांचा चॅनेल २०२२ साली युट्यूब नेक्स्टअप चॅलेंजचा १५ हजार चॅनेलमधून विजेता ठरला होता. त्यांनी बीएसी आणि मास्टर्स इन जर्नालिझम व मास कम्युनिकेश क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. अनेक युट्यूबर्ससोबत ते ब्रॅड कोलॅब्रेशन व ब्रॅंड बिल्डींगसाठी काम करत आहेत.

               

                 Akhilesh Kulkarni

Total Experience: 8 Years

अखिलेश कुलकर्णी २०१५ सालापासून ग्राफिक्स व व्हिडीओ एडिटींग क्षेत्रात कार्यरत आहेत. पैसापाणी चॅनेलचे ते व्हुवजवल हेड आहेत. त्यासोबतच ते एक ॲंकर देखील आहेत. व्हिडीओ एडिटिंग, व्हिडीओतील नविन इनोवेशन्स या त्यांच्या एक्सपर्टीज आहेत. अखिल यांनी अनेक चित्रपट बॅनर्ससोबत काम केले असून अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे पोस्टर डिझाईन देखील केले आहे.

                                   

                               Aishwarya Nagesh

Total Experience: 5 Years

ऐश्वर्या नागेश या गेली ५ वर्ष ॲंकरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष स्टेज व युट्यूबसाठी ॲंकरिंग केले आहे. देवमाणूस या झी मराठी सिरीजमध्ये अपर्णा ही भूमिका त्यांनी साकारली होती. भ्रमंती महाराष्ट्राची या डीडी नॅशनल चॅनेलवरील प्रोग्राममध्ये त्या होस्ट होत्या. मुंबईमधून त्यांनी जर्नालिझम व मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतले आहे. पैसापाणी या युट्यूब चॅनेलच्या त्या ॲंकर आहेत व दैनिक बोंबाबोंब चॅनेलच्या कंटेंट हेड म्हणून काम पाहातात.

                                    

                                  Avishkar Surwase

Total Experience: 5 Years

अविष्कार सुरवसे मुळचे धाराशीवचे असून गेली ५ वर्ष ते ग्राफिक्स आणि व्हिडीओ क्षेत्रात काम करतात. हटके थंबनेलसाठी त्यांची खास ओळख आहे. पैसापाणीचे ते मुख्य व्हिडीओ एडिटर असून ते व्हिडीओला व्हुजवली ॲज इट इज दाखविण्यासाठी ओळखले जातात.

हाच कोर्स का?

आपल्या सर्वांकडे वेगवेगळे स्किल्स असतात. आपल्याला ते स्किल्स जगापुढे दाखविण्याची इच्छाही असते. अनेकजण आपले स्किल जगासमोर दाखवून चांगला पैसाही कमावतात. आपल्यातील काहींना आपले स्किल जगासमोर दाखवायचे असतात तर काहींना त्यातून पैसा कमवायचा असतो. युट्यूब त्यासाठी एक भन्नाट पर्याय समजला जातो.
तुम्ही तुमचं कोणतंही रुटीन न बदलता एक चांगले युट्यूब बनू शकता. जर तुम्ही वेळ देणारच असाल तर पुर्णवेळ युट्यूबरही बनू शकता. तुम्ही युट्यूब नक्की कसं रन केलं पाहिजे? त्यातून पैसे कसे कमावले पाहिजे? युट्यूब चॅनेल ग्रो कसं केलं पाहिजे? हे या कोर्समध्ये आम्ही शिकवणार आहोत.
अगदी चॅनेल सुरु करण्यापासून ते ब्रॅंड कोलॅब्रेशनपर्यंत आणि थंबनेल बनविण्यापासून ते स्क्रिप्ट रायटिंगपर्यंत सर्व काही या कोर्समध्ये तुम्हाला शिकता येईल. २५ तासांच्या या कोर्समध्ये तुम्हाला अनेक युट्यूबशी संबंधीत गोष्टी शिकवल्या जातील, ज्या कदाचीत तुम्ही ऐकल्याही नसतील. तसेच युट्यूबवर काम करताना तुम्ही केलेल्या चुकाही तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून लगेच समजतील.
एक परिपुर्ण युट्यूबर होण्यासाठी युट्यूबवर प्रॅक्टिकली काम केलेल्या ट्रेनर्सकडून शिकणे खूप गरजेेचे आहे. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला १० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या ट्रेनर्सकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व आपल्या मातृभाषेत. अनेकांना युट्यूबच्या अनेक टर्म समजताना अडचण येते. कधी कधी काहींना भाषेचा प्रॉब्लेम येतो, परंतू हा कोर्स पुर्णपणे मराठी भाषेत असल्यामुळे तुम्ही सहज हे शिकू शकता.

हा कोर्स कुणासाठी?

युट्यूबर

तुमचे युट्यूब चॅनेल आहे, परंतू ग्रो होत नाही. व्हिडीओला व्हुव्ज कमी मिळताय? नक्की काय चुका होतायेत कळत नाही? तर हा कोर्स तुमच्या चॅनेलच्या ग्रोथसाठी ठरू शकतो अतिशय सोप्पा राजमार्ग.

विद्यार्थी

तुम्हाला युट्यूबर बनायचंय, परंतू नक्की कसं सुरु करावं कळत नाहीये? तुमच्याकडे भन्नाट कल्पना आहेत, परंतू त्या युट्यूबवर कशा मांड्यावत समजत नाही? हा कोर्स तुमच्या सर्व शंका-कुशंका, भिती घालविण्याच करेल काम

गृहिणी

स्वयंपाकापासून ते डिझाईन्सपर्यंत आणि टिचींगपासून ते मेकअपपर्यंत अनेक स्किल्स आहेत? जगासमोर मांडून रेव्हेन्यू सोर्स बनविण्याचा विचार करताय? तुम्हाला या कोर्समधून त्या गोष्टी जगासमोर मांडता येतील

                        

                   फ्रीलान्सर्स

ऑलरेडी दुसऱ्यांसा 
ठी कंटेंट क्रेअट करताय? स्वत:चं चॅनेल सुरु करण्याचा फक्त विचार करताय? सगळे स्किल असूनही नक्की सुरुवात कशी करायची समजत नाही? हा कोर्स तुम्हाला देईल तो आत्मविश्वास

नोकरदार

कामाच्या व्यापातून वेळ काढून युट्यूबर बनायचंय? तुमच्याकडे असलेलं स्किल, आयडिया किंवा अगदी भटकंतीचे अनुभव जगासमोर मांडायचे आहेत? वेळेच नियोजन करुन तुम्हीही होऊ शकता चांगले युट्यूबर

डिजीटल मार्केटर्स

मार्केटिंग क्षेत्रात काम करताय, परंतू फेसबुक, लिंकडीन किंवा इंस्टाग्राम सोडून बाकी फारसं माहित नाही? युट्यूबवर कसा कंटेंट प्लेस करायचा माहित नाही? हा कोर्स तुमची युट्यूब एक्सर्ट होण्याची कमी करेल पुर्ण

Syllabus

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Digi Roister 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy