There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
तुमच्या समोर तुमच्या चॅनेलचे ॲनालिसीस
आमच्या ऑफिसमध्ये ६ तास ३ एक्सपर्टकडून गाईडन्स
चॅनेल ग्रो न होण्याची कारणं शोधणार
चॅनेल ग्रो करण्यासाठी देणार भन्नाट स्ट्रेटर्जी
आयडिएन, स्क्रिप्ट रायटिंग, व्हिडीओ शुट ते व्हिडीओ पोस्ट सगळ्या गोष्टी शिकवणार
भाषा- मराठी आणि हिंदी
एकूण तास: ६
फी: 25,000 रुपये
PhD Scholar, MJMC, BE E&Tc
Total Experience: 13 Years
शरद बोदगे २०१० सालापासून सोशल मीडिया क्षेत्रात काम करत आहेत. २०१४ साली त्यांनी डीजी रॉयस्टर या कंपनीची सुरुवात केली असून पैसापाणी, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब आणि खेल कबड्डी या ब्रॅंडचे ते फाऊंडर आहेत. पैसापाणी हा त्यांचा युट्यूब चॅनेल २०२२ साली युट्यूब नेक्स्टअप चॅलेंजचा १५ हजार चॅनेलमधून विजेता ठरला होता. सध्या त्यांची कंटेंट विषयातच पीएचडी सुरु असून त्यांनी इंजीनिअरिंग आणि मास्टर्स इन जर्नालिझम व मास कम्युनिकेश क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. सध्या ते महाराष्ट्रातील ३००पेक्षा जास्त युट्यूबर्सला गाईड करत आहेत. कंटेंट क्रेअशन हा त्यांच्या आवडीचा विषय आहे.
MJMC, BSc Physics
Total Experience: 10 Years
चिन्मय रेमणे २०१३ सालापासून ब्रॅंडिंग व सोशल मीडिया क्षेत्रात ॲक्टिव आहेत. त्यांची मार्केटिंग व बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रात एक्सपर्टीज आहेत. ते डिजी रॉयस्टर कंपनीचे सहसंस्थापक असून असून पैसापाणी, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब व खेल कबड्डी ब्रॅंडचे ते फाऊंडर आहेत. पैसापाणी हा त्यांचा चॅनेल २०२२ साली युट्यूब नेक्स्टअप चॅलेंजचा १५ हजार चॅनेलमधून विजेता ठरला होता. त्यांनी बीएसी आणि मास्टर्स इन जर्नालिझम व मास कम्युनिकेश क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. अनेक युट्यूबर्ससोबत ते ब्रॅड कोलॅब्रेशन व ब्रॅंड बिल्डींगसाठी काम करत आहेत.
अखिलेश कुलकर्णी २०१५ सालापासून ग्राफिक्स व व्हिडीओ एडिटींग क्षेत्रात कार्यरत आहेत. पैसापाणी चॅनेलचे ते व्हुवजवल हेड आहेत. त्यासोबतच ते एक ॲंकर देखील आहेत. व्हिडीओ एडिटिंग, व्हिडीओतील नविन इनोवेशन्स या त्यांच्या एक्सपर्टीज आहेत. अखिल यांनी अनेक चित्रपट बॅनर्ससोबत काम केले असून अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे पोस्टर डिझाईन देखील केले आहे.
Total Experience: 5 Years
ऐश्वर्या नागेश या गेली ५ वर्ष ॲंकरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष स्टेज व युट्यूबसाठी ॲंकरिंग केले आहे. देवमाणूस या झी मराठी सिरीजमध्ये अपर्णा ही भूमिका त्यांनी साकारली होती. भ्रमंती महाराष्ट्राची या डीडी नॅशनल चॅनेलवरील प्रोग्राममध्ये त्या होस्ट होत्या. मुंबईमधून त्यांनी जर्नालिझम व मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतले आहे. पैसापाणी या युट्यूब चॅनेलच्या त्या ॲंकर आहेत व दैनिक बोंबाबोंब चॅनेलच्या कंटेंट हेड म्हणून काम पाहातात.
Total Experience: 5 Years
अविष्कार सुरवसे मुळचे धाराशीवचे असून गेली ५ वर्ष ते ग्राफिक्स आणि व्हिडीओ क्षेत्रात काम करतात. हटके थंबनेलसाठी त्यांची खास ओळख आहे. पैसापाणीचे ते मुख्य व्हिडीओ एडिटर असून ते व्हिडीओला व्हुजवली ॲज इट इज दाखविण्यासाठी ओळखले जातात.
तुमचे युट्यूब चॅनेल आहे, परंतू ग्रो होत नाही. व्हिडीओला व्हुव्ज कमी मिळताय? नक्की काय चुका होतायेत कळत नाही? तर हा कोर्स तुमच्या चॅनेलच्या ग्रोथसाठी ठरू शकतो अतिशय सोप्पा राजमार्ग.
तुम्हाला युट्यूबर बनायचंय, परंतू नक्की कसं सुरु करावं कळत नाहीये? तुमच्याकडे भन्नाट कल्पना आहेत, परंतू त्या युट्यूबवर कशा मांड्यावत समजत नाही? हा कोर्स तुमच्या सर्व शंका-कुशंका, भिती घालविण्याच करेल काम
स्वयंपाकापासून ते डिझाईन्सपर्यंत आणि टिचींगपासून ते मेकअपपर्यंत अनेक स्किल्स आहेत? जगासमोर मांडून रेव्हेन्यू सोर्स बनविण्याचा विचार करताय? तुम्हाला या कोर्समधून त्या गोष्टी जगासमोर मांडता येतील
कामाच्या व्यापातून वेळ काढून युट्यूबर बनायचंय? तुमच्याकडे असलेलं स्किल, आयडिया किंवा अगदी भटकंतीचे अनुभव जगासमोर मांडायचे आहेत? वेळेच नियोजन करुन तुम्हीही होऊ शकता चांगले युट्यूबर
मार्केटिंग क्षेत्रात काम करताय, परंतू फेसबुक, लिंकडीन किंवा इंस्टाग्राम सोडून बाकी फारसं माहित नाही? युट्यूबवर कसा कंटेंट प्लेस करायचा माहित नाही? हा कोर्स तुमची युट्यूब एक्सर्ट होण्याची कमी करेल पुर्ण